कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. मृत पोलीस कर्मचाऱ्याच्या निवृत्ती वयापर्यंत कुटुंबाला पोलीस क्वॉर्टरमध्ये राहण्याची मुभा असेल, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-mumbai-family-of-diseased-police-due-to-corona-can-stay-in-police-quarters-anil-deshmukh-783502
0 Comments