आरक्षणाचे जनक आणि समतेची शिकवण देणाऱ्या राजर्षी <span class=\"il\">शाहू</span> <span class=\"il\">महाराज</span> यांची आज 146 वी जयंती. पण कोरोनाव्हायरसच्या संकटामुळे ही जयंती कोल्हापूरमध्ये अत्यंत साधेपणाने करण्यात आली. आज कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील, सामाजिक न्याय राज्यमंत्री विश्वजीत कदम आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी आणि प्रशासकीय अधिकार्यांच्या उपस्थितीत <span class=\"il\">शाहू</span> जयंती सोहळा पार पडला. कसबा
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-kolhapur-chatrapati-shahu-maharaj-146th-jayanti-celebration-783508
0 Comments