पंतप्रधानांकडून 'बिहार रेजिमेंट'चेच कौतुक, सामनातून मोदींवर टीकास्त्र

<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामधून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. तसेच भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात केलेल्या आक्षेपार्ह्य वक्तव्यावरूनही सामनातून टिका करण्यात आली आहे. लडाखमधील गलवान खोऱ्यात 'बिहार रेजिमेंट'ने शौर्य गाजवलं, असं पंतप्रधान मोदी म्हणाले होते. चीनबरोबरच्या हिंसक

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/shivsena-saamana-editorial-critcize-bjp-leaders-and-gopichand-padalkar-remark-on-sharad-pawar-783505

Post a Comment

0 Comments