कोरोनाच्या लढाईत डॉक्टरांच्या रुपात सगळ्यांना देव दिसतोय, 'डॉक्टर्स डे' निमित्त आरोग्यमंत्र्यांच पत्र

<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> कोरोनाच्या रुग्णांची सेवा करणाऱ्या राज्यातील डॉक्टरांचे डॉक्टर्स डे निमित्त आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्राद्वारे आभार मानत त्यांचे अभिनंदन केले आहे. कोरोनाशी लढणारे डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना आरोग्यमंत्र्यांनी देवाची उपमा दिली असून जीवाची बाजी लावून समाजसेवेसाठी हे अतुलनीय शोर्य दाखविताना न थकता हे काम सुरू असल्याबद्दल आरोग्यमंत्र्यांनी

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/rajesh-tope-writes-a-letter-to-doctor-on-doctor-day-785053

Post a Comment

0 Comments