<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> आषाढातली `पंढरपूरची वारी' ही यंदा राज्य सरकारनं जारी केलेल्या निर्बंधातच पार पडेल, कारण तेच सर्वांच्या हिताचं आहे. असं स्पष्ट करत वारक-यांना कोणताही दिलासा देण्यास नकार देत मुंबई उच्च न्यायालयानं यासंदर्भातील वारकरी सेवा संघाची याचिका फेटाळून लावली. जर मंदीर समितीला प्रशासनाचे नियम मान्य असतील तर वारक-यांनीही
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/mumbai-high-court-rejects-petition-of-warkari-seva-sangha-785062
0 Comments