Coronavirus | राज्यात कोरोनाचा विळखा वाढतोय; आज विक्रमी 4814 कोरोना बाधीत रुग्णांची नोंद!

<p style="text-align: justify;"><strong>मुंबई</strong> : राज्यातील कोरोनाचा प्रसार झपाट्याने होताना दिसत आहे. राज्यात आज विक्रमी 4 हजार 841 नवीन कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. परिणामी राज्यातील कोरोना बाधितांची संख्या दीड लाखांच्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचली आहे. राज्यातील एकूण रुग्ण संख्या आता 1 लाख 47 हजार 741 अशी झाली आहे. आज 3

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-reports-4841-coronavirus-cases-783373

Post a Comment

0 Comments