Special Report | लॉकडाऊनच्या मंदीत शोधली संधी! गोशाळेतील दुधातून रत्नागिरीच्या कदमांची चांगली कमाई!

<p>हॉटेल बंद असल्याने गोशाळा आणि खत प्रकल्प सुरू, हॉटेलमधील कामगारांच्या हातालाही रोजगार, 100 टन खत निर्मिती करण्याचं कदम बंधूंचं उद्दिष्ट!</p>

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-special-report-opportunity-found-in-the-downturn-of-lockdown-good-earnings-of-ratnagiris-kadam-brothers-with-milk-dairy-783372

Post a Comment

0 Comments