<strong>एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जुलै 2020 | शनिवार</strong> <ol> <li>कोरोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर सीबीएसईप्रमाणेच राज्याच्या शालेय शिक्षण विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय, चालू शैक्षणिक वर्षाचा इयत्ता पहिली ते बारावीचा 25 टक्के अभ्यासक्रम कमी करण्याचा शालेय शिक्षण विभागाचा निर्णय <a href="https://bit.ly/2BuzLi5">https://bit.ly/2BuzLi5</a></li> </ol> <ol start="2"> <li>कोविड 19 उपचारासाठी अवाजवी बिल आकारल्यामुळे ठाणे महापालिका आयुक्त
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/abp-majha-top-10-news-coronavirus-update-latest-news-25-july-793110
0 Comments