<p style="text-align: justify;"><strong>बीड :</strong> बीडच्या अंबाजोगाईमध्ये शिवसेना कार्यकर्त्यामधील धुसपूस चव्हाट्यावर आली आहे. अंबाजोगाई शिवसेना शहर आणि तालुका प्रमुखासह सहा जणांवर गुन्हा नोंदवण्यात आलाय. अंबाजोगाईमधील शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख शिवाजी कुलकर्णी यांनी दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या अनावरणाच्या प्रतीक्षेत असलेल्या खाजगी स्मारकाच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरा चोरल्याची तक्रार केली आहे.</p> <p style="text-align: justify;">शिवाजी
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/beed-shivsena-internal-clashes-fir-against-six-shivsainik-793140
0 Comments