स्मार्ट बुलेटिन | 27 जुलै 2020 | सोमवार | ABP Majha

<h3 style="text-align: justify;"><strong>देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...</strong></h3> 1. स्वदेशी कोवॅक्सिन लशीच्या पहिल्या टप्याचा पहिला भाग पूर्ण, मानवी चाचणीचे निष्कर्ष उत्साहवर्धक, हरियाणातील रोहतकमध्ये चाचणी 2. मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टात आजपासून तीन दिवस अंतिम सुनावणी, तर विद्यापीठ अंतिम परीक्षांबाबत आदित्य ठाकरे यांच्या याचिकेवर आज सुनावणी 3. मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांचा

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/abp-majha-smart-bulletin-for-27th-july-2020-latest-updates-793427

Post a Comment

0 Comments