Maratha Reservation | मराठा आरक्षणावर आजपासून सुप्रीम कोर्टात अंतिम सुनावणी

<p>मराठा आरक्षण प्रकरणावर आजपासून सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणीला सुरुवात होणार आहे. तीनच दिवसात ही सुनावणी पूर्ण होणार आहे. त्यामुळे मराठा आरक्षणासारख्या अत्यंत संवेदनशील मुद्द्याचं सुप्रीम कोर्टात काय होणार या उत्तरासाठी आता फार प्रतीक्षा करावी लागणार नाही. </p> <p>सुप्रीम कोर्टात 15 जुलै रोजी झालेल्या सुनावणीत कोणताही अंतरिम आदेश किंवा पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-maratha-reservation-sc-to-conduct-day-to-day-hearing-from-today-793419

Post a Comment

0 Comments