<p><strong>:</strong><strong> </strong>महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे <strong>यांचा</strong> <strong>आज 60वा वाढदिवस आहे. मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतरचा उद्धव ठाकरे यांचा हा पहिलाच वाढदिवस आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा वाढदिवस साजरा न करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. </strong>मुख्यमंत्र्यांना त्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सर्वच स्तरांतून शुभेच्छा देण्यात येत आहेत. राज्याचे
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-ajit-pawar-tweets-wishes-cm-uddhav-thackeray-on-his-60th-birthday-793414
0 Comments