स्मार्ट बुलेटिन | 28 जुलै 2020 | मंगळवार | एबीपी माझा

<p style="text-align: justify;"><strong>देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...</strong></p> <p style="text-align: justify;">1. महाराष्ट्रात काल दिवसभरात 8706 रुग्ण कोरोनामुक्त, तर 7924 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, 24 तासात 227 रुग्णांचा मृत्यू</p> <p style="text-align: justify;">2. जगभरात आतापर्यंत 1 कोटी 66 लाख जण कोरोनाबाधित, मागील 24 तासात 2 लाख 12 हजार नव्या रुग्णांची नोंद, तर चार

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/abp-majha-smart-bulletin-for-28th-july-2020-latest-updates-793737

Post a Comment

0 Comments