<p style="text-align: justify;"><strong>पावसाळी अधिवेशनावर कोरोनाचं सावट, 3 ऑगस्टला होणारं अधिवेशन पुढे ढकलण्याची शक्यता</strong></p> <p> </p> <p style="text-align: justify;">महाविकास आघाडी सरकार आल्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशन झाले आहे. पावसाळी अधिवेशन हे जुलैमध्ये होणे अपेक्षित होते, परंतु कोरोनामुळे या अधिवेशनाला मुहूर्त मिळत नाही. महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर पहिले अधिवेशन जे पूर्ण काळ चालले ते म्हणजे अर्थसंकल्पीय
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/coronavirus-covid-19-lockdown-unlock-maharahstra-live-updates-793714
0 Comments