<p style="text-align: justify;"><strong>औरंगाबाद :</strong> राज्यात उद्भवलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे लाभार्थी नसलेल्यांनाही आता या योजनेअंतर्गत करोनावर उपचार घेता येणार आहेत. तसा शासन निर्णयच जारी केला. यावेळी आरोग्य विभागाने बिलाबाबत काही मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. त्यात महत्वाचे म्हणजे या पुढे खासगी
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/corona-patients-mahatma-phule-janaarogya-yojana-cannot-be-billed-more-than-28-thousand-says-rajesh-tope-793586
0 Comments