सॅनिटायजरचा भडका; नाशिकमध्ये विवाहीत महिलेचा मृत्यू

<p style="text-align: justify;"><strong>नाशिक :</strong> कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून सॅनिटायजरचा वापर सध्या मोठ्या प्रमाणावर केला जातोय मात्र याच सॅनिटायजरची हाताळणी योग्यरित्या न केल्याने एका विवाहीत महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये समोर आली आहे.</p> <p style="text-align: justify;">कोरोनावर खबरदारीचा उपाय म्हणून सध्या प्रत्येक घरा घरात जाऊन पोहोचलेली एक वस्तू म्हणजे सॅनिटायजर

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/eruption-of-sanitizer-married-woman-dies-in-nashik-793562

Post a Comment

0 Comments