स्मार्ट बुलेटिन | 29 जुलै 2020 | बुधवार | एबीपी माझा

<strong>देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...</strong> <ol> <li>महाराष्ट्र राज्य बोर्डाचा दहावीचा निकाल आज जाहीर होणार, बोर्डाच्या वेबसाईटवर दुपारी 1 वाजता निकाल विद्यार्थ्यांना पाहता येणार</li> <li>फ्रान्सवरुन निघालेलं राफेस विमान आज भारतात पोहोचणार, दुपारी 1 वाजता वायुसेनेच्या अंबाला बेसवर आगमन</li> <li>आजपासून पुढील पाच दिवस कोकणात अतिमुसळधार पावसाची शक्यता, मध्य महाराष्ट्र, विदर्भातही

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/abp-majha-smart-bulletin-for-29th-july-2020-latest-updates-794155

Post a Comment

0 Comments