<strong>औरंगाबाद :</strong> सध्या व्हॉट्सअॅप आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक मेसेज प्रचंड व्हायरल होतो आहे. या मेसेजद्वारे असं सांगितलं जात आहे की, 'कृपया हे ॲप इंस्टॉल करा आणि कोविड काळात आपल्या रक्तातील ऑक्सिजनची पातळी रोज तपासा'. मात्र रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण मोजण्याकरता मोबाईल ॲप्स विश्वासू साधन नाही. अशा ॲप्सचा वापर करणे
source https://marathi.abplive.com/news/technology/using-mobile-apps-to-measure-oxygen-is-dangerous-794138
0 Comments