अयोध्येत 30 एकर जमिनीवर भव्य बौद्धविहार बांधणार : रामदास आठवले

<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> गायक आनंद शिंदे यांच्या मागणीच्या आधीपासूनच मी अयोध्येत बौद्ध विहार करण्यासाठी प्रयत्नशील आहे. अयोध्येत राम मंदीर होतंय. मशिद देखील व्हायला हवी आणि बौद्ध विहार देखील व्हायला हवं. यासाठी मी स्वतः लवकरच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेणार आहे. तसेच त्याठिकाणी एका ट्रस्टची स्थापना करून तीस

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/huge-buddha-vihar-will-be-built-on-30-acres-of-land-in-ayodhya-794638

Post a Comment

0 Comments