Web Exclusive | संघर्षातून यश मिळवणारी नागपूरची जिगरबाज विद्यार्थिनी अंजली तिडके

<div dir=\"auto\">आपल्यापैकी अनेक जण विपरीत परिस्थितीसमोर हात टेकुन निराश होतात... तर काही जण परिस्थितीला दोष देत आपले अपयश झाकतात... मात्र मोजकेच जिगरबाज असे असतात जे विपरीत परिस्थितीशी संघर्ष करत मोठे यश पदरात पाडतात...</div> <div dir=\"auto\"> </div> <div dir=\"auto\">अशीच एक जिगरबाज आहे नागपूरची विद्यार्थिनी अंजली तिडके... नागपूरच्या शांतीनगर परिसरातील विनायकराव देशमुख शाळेची विद्यार्थिनी

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-web-exclusive-with-ssc-board-topper-with-anjali-tidke-794660

Post a Comment

0 Comments