बकरी ईदवरून राज्यात राजकारण रंगलं आहे, ईदसाठी बकऱ्यांची कुर्बानी देण्यावरून सर्वांमध्ये मतमतांतर आहे. राज्यात आतापर्यंत लॉकडाऊनमध्ये झालेले सण सर्वांनी अगदी साधेपणाने साजरे केले, रमजान ईदसुद्धा मुस्लिम बांधवांनी साधेपणाने साजरी केली, मात्र बकरी ईदसाठी त्यांना बकऱ्यांची कुर्बानी देणं भाग आहे असं त्यांचं मत आहे आणि यावर काही उपाय केला जाऊ
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-sharad-pawar-calls-meeting-for-bakari-eid-in-mumbai-793620
0 Comments