काहीच न करता रामजन्मभूमीसाठी आम्हीच सर्वकाही केल्याचा दावा, चंद्रकांत पाटलांचा शिवसेनेवर निशाणा

<p style="text-align: justify;"><strong>कोल्हापूर :</strong> राम जन्मभूमीचा संघर्ष हा गेल्या पाचशे वर्षांपासून सुरू आहे. मात्र काहीजण सर्वकाही आम्हीच केल्याचा दावा करत आहेत, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर केली आहे. ते आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते. राम जन्मभूमी राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा ऑनलाईन पद्धतीने व्हावा, अशी भूमिका राज्याचे

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/bjp-leader-chandrakant-patil-on-shivsena-over-ram-mandir-comment-793585

Post a Comment

0 Comments