<p style="text-align: justify;"><strong>अकोला :</strong> 'लॉकडाऊन' वाढविण्याला वंचित बहुजन आघाडीनं तीव्र विरोध केला आहे. वंचित बहूजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी मुख्यमंत्र्यांना राज्यातील लॉकडाऊन हटविण्याचं आवाहन केलं आहे. अर्थव्यवस्था रूळावर आणण्यासाठी लॉकडाउन हटविणे राज्यासाठी हितावह असल्याचं आंबेडकर म्हणालेत. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कोरोना मृत्यूदर कमी करण्याच्या केलेल्या दाव्यावर आंबेडकरांनी तिरकस टिका
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/prakash-ambedkar-demands-to-cm-uddhav-thackeray-do-not-extend-lockdown-793306
0 Comments