<p style="text-align: justify;"><strong>लातूर :</strong> ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्यांला कोरोनाची लागण झाली आहे. उदगीरचे मतदासंघाचे आमदार आणि राज्याचे पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. संजय बनसोडे यांनी गेल्या काही दिवसांपासून तब्येत ठीक नव्हती. मागील काही दिवसांपासून ताप आणि अंगदुखीने ते आजारी होते. त्यानंतर त्यांची
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/corona-update-water-supply-state-minister-sanjay-bansode-covid-19-report-positive-793311
0 Comments