<p style="text-align: justify;"><strong>कोल्हापूर :</strong> जिल्ह्यातील मुसळे येथील कोरोना सेंटरमधील रुग्णाचं मित्रासोबत बोलणं झालेली ध्वनीफीत संपूर्ण जिल्ह्यात व्हायरल होतं आहे. यामध्ये कोरोना सेंटरमध्ये करण्यात येत असलेल्या सुविधांचा उल्लेख केला आहे. मात्र काही आक्षेपार्ह विधाने देखील या संभाषणात मधून समोर आली आहेत. कुठलीही लक्षणं नसताना कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आणल्याचे देखील या
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/corona-positive-youth-audio-recording-goes-viral-in-kolhapur-794208
0 Comments