<p style="text-align: justify;"><strong><b>SSC Results 2020 Stats |</b>पुणे :</strong> महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. राज्याचा दहावीचा निकाल तब्बल 95.30 टक्के एवढा लागला आहे. मागच्या 15 वर्षांतला हा सर्वाधिक निकाल असल्याचं बोर्डाकडून सांगण्यात आलं आहे. तर मागच्या वर्षाच्या (मार्च
source https://marathi.abplive.com/education/maharashtra-ssc-results-2020-vs-2019-comparison-statistics-reason-for-higher-results-this-year-as-compared-to-last-year-794180
0 Comments