<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> गेल्या सरकारपासून प्रलंबित असलेल्या शिक्षण भरतीवरही त्यांनी आपलं मत मांडलं. शिक्षक भरतीबाबत प्रयत्न सुरु आहेत, असं शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजन कार्यक्रमात त्या बोलत होत्या.</p> <p style="text-align: justify;">विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्तांतर झालं आणि एक नवी आघाडी उदयास आली. शिवसेना,
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/majha-maharashtra-majha-vision-2020-education-minister-varsha-gaikwad-interview-794938
0 Comments