कोरोनानंतर मराठी सिनेमा, नाटक आणि मालिकांचं काय? मनोरंजन क्षेत्राचं व्हिजन काय?

<strong>मुंबई :</strong> कोरोनामुळं सर्वच क्षेत्रात समस्यांचा डोंगर उभा राहिला आहे. यातून मनोरंजन क्षेत्र देखील सुटलेलं नाही. कोरोना काळात आणि कोरोनानंतर मराठी सिनेमा, मराठी नाटक आणि मालिकांचं भविष्य काय असणार आहे? मनोरंजन क्षेत्राचं व्हिजन काय असणार आहे? या मुद्द्यावर एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन या कार्यक्रमात सविस्तर चर्चा करण्यात

source https://marathi.abplive.com/entertainment/majha-maharashtra-majha-vision-2020-corona-effect-on-marathi-entertainment-sector-794927

Post a Comment

0 Comments