<strong>मुंबई :</strong> गेल्या सरकारपासून प्रलंबित असलेल्या शिक्षण भरतीवरही त्यांनी आपलं मत मांडलं. शिक्षक भरतीबाबत प्रयत्न सुरु आहेत, असं शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. राज्यात आणि देसात 31 ऑगस्टपर्यंत शाळा सुरु होणार नाहीत, हे स्पष्ट आहे. मात्र सप्टेंबरमध्ये कोरोनाची परिस्थितीत
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-majha-maharashtra-majha-vision-special-chat-with-education-minister-varsha-gaikwad-794972
0 Comments