<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> आरे संदर्भातील प्रश्न हा महाराष्ट्र सरकारचा आहे. आरे संदर्भातील विषय केंद्राकडे आलेला नाही, अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे. एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजन कार्यक्रमात ते बोलत होते.</p> <p style="text-align: justify;">प्रकाश जावडेकर म्हणाले, सर्व शहरात इलेक्ट्रील बस आणणे आणि शहरातील हवा शुद्ध
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/majha-maharashtra-majha-vision-2020-prakash-javdekar-interview-794970
0 Comments