<div dir="auto"><strong>कोल्हापूर :</strong> कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्याच्या शिरगावमध्ये 20 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. मात्र हा संसर्ग गावात आलेल्या जावयामुळे झाल्याचे समोर आले आहे. चार दिवसांपूर्वी शिरगाव याठिकाणी एक जावई भेटीसाठी आला. त्यांना त्रास होत असल्याचे समजल्यानंतर राधानगरी याठिकाणी स्वॅब देण्यात आले. अहवालामध्ये तो जावई कोरोना पॉझिटिव्ह
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/corona-spread-in-shirgaon-kolhapur-due-to-son-in-law-793205
0 Comments