तुकाराम मुंढेंबाबत मुख्यमंत्री ठाकरेंचं महत्वाचं वक्तव्य, म्हणाले...

<strong>मुंबई :</strong> तुकाराम मुंढे हे नाव समोर आलं की एक डॅशिंग अधिकारी, नेहमी चर्चेतलं नाव. आता तुकाराम मुंढे यांच्याबाबत मुख्यमंत्र्यांनी देखील महत्वाचं वक्तव्य केलं आहे. संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मुलाखतीत आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पाठिशी तुम्ही आहात का? असा प्रश्न विचारला आला तेव्हा त्यांनी त्याचं उत्तर

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/cm-uddhav-thackeray-on-tukaram-mundhe-in-sanjay-raut-interview-saamana-793209

Post a Comment

0 Comments