<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> 'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' एबीपी माझाच्या या कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रासंदर्भातील आपलं व्हिजन स्पष्ट केलं. त्यावेळी बोलताना राज्य सरकारचं स्टेअरिंग नेमकं कोणाच्या हातात आहे हेच मला समजत नाही' , असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. 'सध्याचं सरकार म्हणजे एक ट्रेन आहे,
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/majha-maharashtra-majha-vision-2020-it-is-not-clear-who-is-in-charge-of-the-state-government-says-devendra-fadnavis-794870
0 Comments