मुख्यमंत्र्यांवरील राज ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्यावर शिवसेना म्हणते 'शुभ बोल नाऱ्या'

<strong>मुंबई :</strong> मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मला टीव्हीवर दिसले, कारभार दिसलाच नाही. त्याबद्दल काही बोलणार नाही, असं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं. राज ठाकरे यांच्या टिकेवर बोलताना शिवसेना नेते तथा मंत्री सुभाष देसाई यांनी चांगला पटलवार केला आहे. राज ठाकरेंच्या वक्तव्यावर बोलताना ते म्हणाले की, शुभ बोल रे नाऱ्या

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/shivsena-leader-minister-subhash-desai-on-raj-thackeray-majha-maharashtra-majha-vision-794871

Post a Comment

0 Comments