<strong>पुणे : </strong>मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज, गुरुवारी पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पुण्यात येत असतानाच कोरोना रुग्णांसाठी उभारल्या जाणाऱ्या तीन जम्बो हॉस्पिटल्सचा खर्च कुणी करायचा? यावरून राजकारण सुरु झालंय. या तीन जम्बो हॉस्पिटल्ससाठी येणाऱ्या तीनशे कोटी रुपयांचा भार राज्य सरकार, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पीएमआरडीए यांनी एकत्रित उचलावा असं
source https://marathi.abplive.com/news/pune/who-will-will-bear-the-cost-of-three-jumbo-hospitals-in-pune-794509
0 Comments