'महाबीज' शेतकऱ्यांना देणार परतावा रक्कम, बोगस सोयाबीन बियाणे प्रकरणी निर्णय

<strong>अकोला</strong> : बातमी आहे 'एबीपी माझा'च्या 'इम्पॅक्ट'ची. बोगस बियाणे प्रकरणी उपरती झालेल्या महाबीजला अखेर शेतकऱ्यांच्या मागणी समोर अखेर नमतं घ्यावं लागलं आहे. राज्यभरातील बोगस सोयाबीन बियाणे प्रकरणातील तक्रारदार शेतकऱ्यांना 'महाबीज'नं परतावा रक्कम देणं सुरू केलं आहे. ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे. या संपूर्ण प्रकरणात 'एबीपी

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/mahabeej-will-give-refund-to-farmers-decision-in-bogus-soybean-seed-case-794499

Post a Comment

0 Comments