तुकाराम मुंढेंच्या पाठिशी मुख्यमंत्री, मात्र महाविकास आघाडीचे नेते म्हणतात, 'ही नाण्याची एक बाजू'

<strong>नागपूर :</strong> सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीत जरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागपूरकरांना <a href="https://marathi.abplive.com/news/maharashtra/cm-uddhav-thackeray-on-tukaram-mundhe-in-sanjay-raut-interview-saamana-793209">महापालिका आयुक्त <wbr />तुकाराम मुंढे यांच्या पाठीशी उभे राहण्याचा सल्ला दिला</a> असला तरी नागपुरात महाविकास आघाडीतील काही नेत्यांना मुख्यमंत्र्यांचे हे वक्तव्य शंभर टक्के पटलेले नाही. काहींनी मुख्यमंत्र्यांना या विषयी नाण्याची एकच बाजू माहीत असून आम्ही त्यांना नाण्याची

source https://marathi.abplive.com/news/nagpur/nagpur-mahavikas-aghadi-leaders-on-cm-uddhav-thackeray-support-tukaram-mundhe-793268

Post a Comment

0 Comments