आरोग्याची चौकशी करणाऱ्या परिचारिकेस चाबकाने मारहाण; जत तालुक्यातील घटना

<p style="text-align: justify;"><strong>सांगली :</strong> आरोग्याच्या चौकशीसाठी गेलेल्या एका परिचारीकेस दोघा भावांनी चाबकाने मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. जत तालुक्यातल्या येळवी या ठिकाणी ग्रामपंचायतीसमोर हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी मारहाण करणाऱ्या दोघा भावांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.</p> <p style="text-align: justify;">सांगली जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्या

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/health-nurse-beaten-with-whip-in-sangali-corona-virus-793271

Post a Comment

0 Comments