<strong>नागपूर :</strong> नागपूरमध्ये आजपासून दोन दिवसीय जनता कर्फ्युचे आयोजन करण्यात आले आहे. नागपूरकर ही या जनता कर्फ्युला योग्य प्रतिसाद देत असून सकाळच्या सत्रात तरी रस्त्यांवर कमी गर्दी दिसत असून फार कमी संख्येत लोकं घरा बाहेर निघाल्याचे दिसून येत आहे उपराजधानी नागपूर मध्ये शनिवार आणि रविवार असे दोन दिवसीय जनता कर्फ्युला
source https://marathi.abplive.com/news/nagpur/two-day-public-curfew-in-nagpur-from-today-response-of-citizens-792982
0 Comments