सांगलीतील शिराळा येथील नागपंचमी उत्सवाला कोरोनाचं ग्रहण, नागपंचमी साध्या पद्धतीने साजरी

<p style="text-align: justify;"><strong>सांगली</strong> : बत्तीस शिराळामध्ये यंदा नागपंचमी सणाच्या आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर खबरदारी घेतली गेली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज साजऱ्या होणाऱ्या नागपंचमीला शिराळामधील अंबामाता मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मंदिरात फक्त 5 लोकांना पूजेसाठी परवानगी तर पालखी सोहळ्यासाठी 10 लोकांना परवानगी दिली गेलीय. नागपंचमी उत्सवाची

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/nagpanchami-festival-at-shirala-in-sangli-is-celebrated-in-a-simple-manner-793101

Post a Comment

0 Comments