लॉकडाऊन सरकारने खुशाल लावावा, आम्ही नागरिकांना लॉकडाऊन मोडायचं आवाहन करू, असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. सरकार सर्वसामान्यांच्या पोटा-पाण्याचे प्रश्न सोडवू शकणार नसेल तर लॉकडाऊन मोडावं लागेल. अशा रीतीने प्रकाश आंबेडकर यांनी लॉकडाऊनचा विरोध केला आहे.
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-prakash-ambedkar-opposes-extension-of-lockdown-in-maharashtra-793835
0 Comments