रेशन दुकानदारांनी 1 सप्टेंबरपासून धान्य वितरण बंदच्या निर्णयात 100 टक्के सहभागी व्हावे : अशोकराव कदम

<p style="text-align: justify;"><strong>चिपळूण :</strong> कोरोना परिस्थिती लक्षात घेऊन थेट पावतीद्वारे अथवा धान्य दुकानदारांच्या अंगठ्यांचे ठसे घेऊन धान्य वितरीत करण्यासाठी पुन्हा आदेश काढावेत. अन्यथा 1 सप्टेंबरपासून राज्याप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यातील रास्त धान्य दुकानदार धान्य वितरण करणार नाहीत, असा इशारा रत्नागिरी जिल्हा रेशनिंग आणि केरोसिन चालक-मालक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना काही दिवसांपूर्वी

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/ratnagiri-ration-shopkeepers-should-participate-in-decision-to-stop-foodgrains-distribution-from-1-september-says-ashokrao-kadam-803344

Post a Comment

0 Comments