<p style="text-align: justify;"><strong>पालघर :</strong> पालघरमधील डहाणू तालुक्यातील गडचिंचले येथे झालेल्या साधुंच्या हत्याकांडप्रकरणी कासा पोलीस स्टेशनचे तत्कालीन प्रभारी अधिकारी आनंदराव काळे यांना पोलीस विभागातून बडतर्फ करण्यात आले आहे. काळेंसह आणखी दोन पोलिसांनाही बडतर्फ करण्यात आले आहे. यात उपनिरीक्षक रवी साळुंखे, कॉन्स्टेबल नरेश धोडी यांचा समावेश आहे.</p> <p style="text-align: justify;">16 एप्रिल 2020 रोजी झालेल्या या
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/three-policemen-including-officer-in-charge-dismiss-in-the-palghar-mob-lynching-case-803360
0 Comments