<p style="text-align: justify;"><strong>पंढरपूर :</strong> 'विठ्ठल मंदिर खुलं करा,' या मागणीसाठी पंढरपुरातील आंदोलनाप्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यासह एक हजारांपेक्षा जास्त जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. शहर पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल परशुराम शिंदे यांनी या गुन्ह्याची फिर्याद दिली असून
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/fir-lodged-against-prakash-ambedkar-and-more-than-thousand-agitators-in-pandharpur-temple-reopening-agitation-803710
0 Comments