<p style="text-align: justify;"><strong>रायगड :</strong> महाड इथल्या इमारत दुर्घटनेत बीडच्या उखंडा गावातील तरुण किशोर लोखंडे याने तब्बल 40 तास जेसीबी चालवण्याचे काम केलं होतं. ज्यामुळे दोन जीव देखील वाचले. किशोरच्या या धाडसी कामाचं कौतुक अख्ख्या महाराष्ट्रानं केलं होतं. तो तरुण गावी आला त्या वेळी गावकऱ्यांनी त्याचा सत्कार करून स्वागत केलंय.</p> <p style="text-align:
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/give-a-gallantry-award-to-kishor-lokhande-who-risked-his-life-in-the-mahad-building-accident-demand-of-villagers-in-beed-803700
0 Comments