<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> देशभरात आज जेईई परीक्षा घेतली जाणार असून आजपासून रोज दोन सत्रांमध्ये ही परीक्षा घेतली जाणार आहे. 1 ते 6 सप्टेंबर दरम्यान सकाळी 9 ते 12 आणि दुपारी 3 ते 6 या सत्रांमध्ये जेईईची परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षा केंद्रावर गर्दी होऊ नये यासाठी विद्यार्थ्यांना सुद्धा
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/jee-mains-exam-starts-from-today-students-are-allowed-to-travel-in-local-train-flood-affected-student-writes-email-to-hc-803702
0 Comments