यापूर्वी दलितांना विठ्ठल मंदिर प्रवेशासाठी साने गुरुजींचं आंदोलन सर्वश्रुत आहे तर सर्व धर्मियांना प्रवेश देण्यासाठी विनोबा भावे यांचेही आंदोलन जनता विसरलेली नाही. आता मात्र कोरोनामुळे गेल्या साडेपाच महिन्यापासून बंद असलेले विठ्ठल मंदिर भाविकांना खुले करण्यासाठी 31 ऑगस्ट रोजी विश्व वारकरी सेना 1 लाख वारकऱ्यांसमवेत मंदिर प्रवेशाचे आंदोलन करणार आहेत.
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-covid-19-effect-pandharpur-andolan-for-vitthal-mandir-to-be-opened-801478
0 Comments