<strong> पंढरपूर :</strong> तो बारा वर्षाचा असताना एका लग्नात गेल्यावर विजेचा झटका बसला आणि भाजलेले दोन्ही हात गमवावे लागले. वडील क्रीडाशिक्षक त्यामुळे त्यांना सुयशला एक आंतराराष्ट्रीय दर्जाचा खेळाडू बनवायचे होते. मात्र दुर्दैवी अपघातात दोन्ही हात गेल्याने त्यांना आपले आयुष्य संपल्यासारखे वाटू लागले. याची जाणीव छोट्याश्या सुयशला होती. त्याने वडिलांची
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/indian-swimmer-suyash-jadhav-karmala-to-arjun-award-story-of-stubbornness-801474
0 Comments