<h3 style="text-align: justify;"><strong>देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...</strong></h3> 1. सोनिया गांधी हंगामी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची शक्यता, अकरा वाजता काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक, सीडब्ल्यूसी सदस्यांकडून राहुल गांधींच्या नावाला पसंती 2. काँग्रेस अध्यक्षपदावरून महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांमध्ये दुफळी, सोनिया गांधींच्या नेतृत्त्वावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांनी माफी मागा, सुनिल केदार यांचा वरिष्ठ नेत्यांना इशारा 3. सुशांतच्या
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/abp-majha-smart-bulletin-for-24th-august-2020-latest-updates-801645
0 Comments