बाप्पासाठी चिमुकल्याचा आई-बापाकडे हट्ट, जातीभेदाच्या भिंती मोडत मुस्लीम कुटुंबात गणपती विराजमान

<p style="text-align: justify;"><strong>मुंबई/उस्मानाबाद :</strong> विविधतेतून एकता असलेला आपला भारत देश. हिंदू मुस्लीम ऐक्याच्या अनेक घटना आणि अनेक प्रसंग आपल्या आजूबाजूला घडताना आपण पाहतो. मग एखादं संकट असो किंवा सणवार, विविधतेने नटलेल्या परंपरेचं दर्शन आपल्याला घडतच असतं. असाच एक प्रसंग गणेश चतुर्थीला उस्मानाबादमधील कळंब इथे घडला. एका चिमुकल्याच्या हट्टापायी एका

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/muslim-parents-brought-ganesh-idol-in-home-at-kalamb-osmanabad-801634

Post a Comment

0 Comments